Benefits of Boiled and then cooled water

Hot water stimulates hunger

उष्ण जल – निरोगी आरोग्यासाठी आवश्यक दीपनं पाचनं कण्ठयं लघूष्णं बस्तिशोधनम् ।। हिध्माध्मानानिलश्लेष्मसद्यः शुद्धिनवज्वरे । कासामपीनसश्वासपार्श्वेरुक्षु च शस्यते ।। – अष्टांगहृदय सूत्रस्थान – ५ / १६-१७ उष्ण जलाने भूक सुधारते, पचन सुधारते, पचायला हलके, घशासाठी हितकर, लघवी साफ होते. उचक्या, गॅसेस, पोटातील वात, कफ कमी करते. उष्ण जल पंचकर्म सुरू असताना, नुकत्याच झालेल्या ज्वरामध्ये, सर्दी, […]