Deworming as per Ayurveda

Deworming as per Ayurveda

जंत किंवा कृमी हे लहान मुलांतील आजाराचे महत्वाचे कारण आहे. आपण मुलांचे व त्यांच्या जिभेचे स्वादिष्ट चवदार पदार्थांसह सर्व शक्य ते लाड पुरवतो. पण हे लाड पुरवताना, बऱ्याचदा शरीराला (पचनसंस्थेला) होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष होते. मुलांनी दूध प्यावे यासाठी दुधामध्ये ऍड-ऑन म्हणून सामान्यतः चॉकलेट पावडर, साखर, बाजारातील इतर पदार्थ टाकले जातात. पण या गोड पदार्थांमुळे योग्य […]