Rules for curds consumption

नैवाद्यन्निशि नैवोष्णं वसन्तोष्णशरत्सु न ||
नामुद्गसूपं नाक्षौद्रं तन्नाघृतसितोपलम् |
न चानामलकं नापि नित्यं णो मन्थमन्यथा ||
ज्वरासृक्पित्तविसर्पकुष्ठपाण्डुभ्रमप्रदम् |
– अष्टांगहृदय सूत्रस्थान 5 – 31, 32, 33

रात्रीच्या वेळी कधीही दही खाऊ नये. वसंत, ग्रीष्म व शरद ऋतूमध्ये दिवसाही खाऊ नये. दही तापवून खाऊ नये. दही खायचे असल्यास त्यासोबत मुगाचे वरण, मध, तूप, खडीसाखर व आवळा यापैकी एक पदार्थ तरी असला पाहिजे.
दही सतत कधीही खाऊ नये, अर्धवट विरजलेले दहीही खाऊ नये.
वरील नियम न पाळता दही खाल्ले असता ते ज्वर, रक्ताचे आजार, विसर्प, कुष्ठ, रक्तालपता, चक्कर न उत्पन्न करते.

Curds should not be consumed during the night,
Curd should not be consumed by making it hot.
It should also not be consumed during the spring and summer seasons.
It should be taken with soup of green gram, honey, ghee, sugar, and Amla is helpful.
It should not be taken daily. If used daily, it may cause/worsen fever, bleeding disorders, skin diseases, anemia and dizziness.