Importance of Sleep

निद्रा ….. झोप ….. Sleep

आज जागतिक निद्रा दिन –
Slogan – ‘Healthy Sleep Healthy Aging

‘आरोग्यदायी झोप आरोग्यदायी वृद्धत्व’

त्रव उपास्तम्भा इत्याहारः स्वप्नो ब्रह्मचर्यमिति।
– चरकसंहिता, सूत्रस्थान 11/35

आहार, निद्रा आणि ब्रहमचर्य या टीप उपस्तंभांच्या साहाय्याने शरीर निरोगी राहते.

झोपण्याचे फायदे:

योग्य झोपेमुळे शरीराची वाढ, आरोग्य, ताकद आणि शुक्र धातू यांची वाढ होते. इंद्रिय सुगमपणे आपापले कार्य करतात आणि व्यक्तीचे आयुष्यवर्धन होतो. योग्य वेळी व उचित वेळ झोप घ्यावी.

जास्त झोपल्यामुळे, आरोग्य आणि जीवन कमी होते. दिवसा झोपलेला आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे, पण जे अतिअभ्यास, अतिश्रम, रात्री जागरण, लहान मुले, वृद्ध, कृश, आजारी हे गरजेनुसार झोप घेऊ शकतात.

उन्हाळ्यात रात्र लहान असल्याने आणि शरीरात वातसंचय होत असल्याने थोडा वेळ झोपले तर चालू शकते.

दिवसात झोपेतून हानी

दिवसा झोपल्याने अन्नपचन मंदावते, अन्नपचन व्यवस्थित न झाल्याने अपाचित अन्नरस (आम) तयार होते, शरीरात जडपणा, डोकेदुखी, त्वचारोग अशी लक्षणे दिसतात. तमोगुणात वाढ होऊन समरणशक्ती मंदावते.

अनिद्रा दूर करण्यासाठी उपाय –

शिरोअभ्यंग
पादाभ्यंग
कर्णपुरण
नस्य
म्हशीच्या दुधाचे सेवन
मनोनुकूल वातावरण

Diet, sleep, and Brahmacharya is 3 main pillars to keep your body healthy.

Benefits of sleeping:

Due to proper sleep – we get optimal body growth, health, strength. The senses are functioning smoothly and once can live longer. If you sleep at the right time and the optimal period.

Due to excessive sleep, health and aging hampers. Sleeping in the day is very harmful to health, but those who are overworked, worked overnight, awaken at night, children, old age, slim and sick can sleep as per need.

In summer as nights are short and body is transpiring (Vata gets aggregated), one can sleep in daytime for short while.

Harms due to sleep in the daytime

Digestion gets hampered, Ama (toxins) get accumulated. Due to lack of proper nutrition, indigestible food, symptoms like headache and skin disorders may appear. Due to the increase in Tamas Guna, loss of memory can also be seen.

Some tips for insomnia –

  1. Head massage
  2. Foot massage
  3. Karanapurna
  4. Nasya
  5. Consumption of Buffalo milk
  6. Enjoyable environment