Hot water stimulates hunger

उष्ण जल – निरोगी आरोग्यासाठी आवश्यक

दीपनं पाचनं कण्ठयं लघूष्णं बस्तिशोधनम् ।।
हिध्माध्मानानिलश्लेष्मसद्यः शुद्धिनवज्वरे ।
कासामपीनसश्वासपार्श्वेरुक्षु च शस्यते ।।
– अष्टांगहृदय सूत्रस्थान – ५ / १६-१७

उष्ण जलाने भूक सुधारते, पचन सुधारते, पचायला हलके, घशासाठी हितकर, लघवी साफ होते.
उचक्या, गॅसेस, पोटातील वात, कफ कमी करते.
उष्ण जल पंचकर्म सुरू असताना, नुकत्याच झालेल्या ज्वरामध्ये, सर्दी, खोकला यामध्ये हितकर असते.

Hot water stimulates hunger, helps digestion, good for the throat, easy to digest, cleanses the urinary bladder.
Relieves hiccup, flatulence, aggravation of Vata, aggravation of Kapha.
It is ideal on the days of Panchakarma therapy, fever of recent origin, cold, cough.

Leave a Reply

Your email address will not be published.