Deworming as per Ayurveda

जंत किंवा कृमी हे लहान मुलांतील आजाराचे महत्वाचे कारण आहे.

आपण मुलांचे व त्यांच्या जिभेचे स्वादिष्ट चवदार पदार्थांसह सर्व शक्य ते लाड पुरवतो. पण हे लाड पुरवताना, बऱ्याचदा शरीराला (पचनसंस्थेला) होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष होते. मुलांनी दूध प्यावे यासाठी दुधामध्ये ऍड-ऑन म्हणून सामान्यतः चॉकलेट पावडर, साखर, बाजारातील इतर पदार्थ टाकले जातात. पण या गोड पदार्थांमुळे योग्य काळजी न घेतल्यास शरीरात जंत वाढीस लागण्याची प्रक्रिया देखील होते. फक्त मुलेच नव्हे तर प्रौढांना देखील जनतेपासून पीडित असते जे दीर्घ काळासाठी दुर्लक्षित राहू शकतात.

आयुर्वेदानुसार जंतघ्न काही प्रमाणात दररोज वापरले पाहिजे.
जसे –
१. हळद कोमट पाण्यातून सकाळी घेणे.
२. सैंधव मीठासोबत थोडे आले जेवणापूर्वी खाणे.
३. ओवा, लसणाचा वापर खाण्यात वाढविणे
४. कडुनिंबाचा रस आठवड्यातून एकदा घेणे.

Worms is one of the most common and important aspect causing health problems in children.

We all find all possible measures to satisfy our Childs tongue with our yummy tasty stuffs. While we are satisfying our taste buds, we often forget to deworm their body. Usually children are often loaded with glasses of milk. with add-ons like chocolate powders, sugars, other commercial products. If proper care not taken they also instigate the worming process in the body. Not only children but adults also suffer from worms which may go unnoticed for a very long term.

In Ayurveda believe deworming in practicing it in our day to day lives by Simple methods like –
1. Turmeric in lukewarm water in the morning.
2. Ginger with rock salt should be consumed before meals.
3. Carom seeds (Ajwain / Owa), Garlic must be encouraged in the meals.
4. Neem Juice must be taken once weekly.