Benefits of Ghee – 2

वातपित्तविषोन्मादशोषालक्ष्मीज्वरापहम् |
स्नेहनामुत्तमं शीतं वयसः स्थापनं परम् ||
सहस्त्रवीर्यं विधिभिर्घृतं कर्मसहस्त्रकृत् ||
– अष्टांगहृदय सूत्रस्थान 5 – 39, 40

वात, पित्त, विषदोष, उन्माद, शोष, निस्तेजता व जुना ताप यांचा नाश करिते.
तूप सर्व स्नेहांमध्ये उत्तम, शीत व आयुष्य वाढविणारे आहे.
शास्त्रोक्त विधीने तयार केले असता त्यांच्यात शेकडोगुण उत्पन्न होऊन ते शेकडो रोग नष्ट करते.

Ghee is useful in disorders of Vata and Pitta origin, poison, insanity, inauspicious activity, and fevers.
Of all the fatty materials, ghee is the best. It is coolant, best for retaining youth when processed scientifically is capable of giving a thousand good effects by a thousand ways.

Benefits of Ghee 1