Benefits of Ghee – 1

शस्तं धीस्मृतिमेधाग्निबलायु:शुक्रचक्षुषाम् ||
बालवृद्धप्रजाकान्तिसौकुमार्यस्वरार्थिनाम् |
क्षतक्षीणपरीसर्पशस्त्राग्निग्लपितात्म्नाम् ||
– अष्टांगहृदय सूत्रस्थान 5 – 37, 38

तूप हे आयुष्य वाढविणारे तसेच बुद्धि, स्मृति, विचारशक्ति, जठराग्नि, बल, शुक्र व दृष्टि वर्धक आहे.
बाल व वृद्ध यांना, तसेच प्रजा, कांति व सौकुमार्य व स्वर यांची इच्छा बाळगणाऱ्या लोकांना हितावह आहे.
उर:क्षत, क्षय, विसर्प व शस्त्रजन्य किंवा अग्निदग्ध व्रण इत्यादींमुळे थकलेल्या मनुष्यासाठी फार प्रशस्त आहे.

Ghee is ideal for improving intelligence, memory, ingenuity, digestion strength, long life, semen and eye sight.
Ghee is good for children, the aged, those who desire more children, tenderness of the body and pleasant voice, Also good for those suffering from emaciation as a result of injury to chest (lungs), herpes injury from weapons and fire.

Benefits of Ghee 2