Benefits of Coconut Water

नारिकेलोदकं स्निग्धं स्वादु वृष्यं हिमं लघु ।
तृष्णापित्तानिलहरं दीपनं बस्तिशोधनम् ।।
– अष्टांगहृदय सूत्रस्थान 5 – 19

नारळाचे पाणी स्निग्ध, मधुर, शुक्रवर्धक, शीत, पचण्यास हलके असते.
ते तहान भागवते, पित्त व वात यांचे शमन करते.
भूक वाढविण्यास व लघवी साफ होण्यासही मदत करते.

Coconut water is oily, sweet, aphrodisiac, coolant, easy to digest.
It Relieves thirst, balances Pitta and Vata. It increases hunger and cleanses urinary bladder.