Benefits of Buffalo milk

हितं अत्यग्नि अनिद्रेभ्यो गरीयो माहिषं हिमम् ||
– अष्टांगहृदय सूत्रस्थान 5 – 23

म्हशीचे दूध गायीच्या दूधापेक्षा अधिक जड व थंड असते. ज्यांना भूक जास्त लागते व झोप येत नाही अशांना हितकर असते.

Buffalo milk is heavier and coolant than cows milk. It is good for people with very good digestion power, who suffer from insomnia.