Benefits of Boiled and then cooled water

उकळून गार केलेले पाणी

अनभिष्यन्दि लघु च तोयं क्वाथेतशीतलम् ।
पित्तयुक्ते हितं दोषे, व्युषितं तत्रिदोषकृत ।।

                   – अष्टांगहृदय सूत्रस्थान – 5 / 18

असे पाणी अनभिष्यन्दि म्हणजे शरीरात अतिरिक्त कफ निर्माण करीत नाही, पचायला हलके असते, पित्तज आजरात हितकर असते.
रात्रभर ठेवलेले पाणी पिण्यासाठी योग्य नाही, त्याने त्रिदोष वाढतात.

Water which is boiled and then cooled
It does not increase moisture or stickiness in the body, light to digest Useful in Pitta conditions.
Water which is kept overnight, is not ideal for consumption. It increases Tridosha.